Happy Valentine's Day 2016: Marathi Sms Wishes & Whatsapp Status


दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल नवाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!

Happy Valentine Day!
पाहशील जिथे जिथेनजर उचलून...
मीच असेल उभाओठांवर स्मित घेऊन :)
आलेत कधी जरतुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथेतिथे देऊन.......!!!

Happy Valentine Day..!!!
डोळ्यातल्यास्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !!
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताहीजाण ! :-)

Happy Valentine Day!
तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे. :)
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीचआहे !! ;)

Happy Valentine Day!!!
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं....!!
तसंच काहीसं पाऊल नवाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!

Happy Valentine Day..!!


Tags: Happy Valentines Day Sms In Marathi, Marathi Valentines Day
Wishes Messages 2015, Valentines Day Quotes, Happy valentines Day 2016 cards SMS Shayari Wishes in Marathi Bengali, Gujarati Telugu, valentines day poems text messages promise Day,Happy Valentines Day SMS Messages 2016 In Marathi, Malayalam

0 comments:

Post a Comment